RAJ HOLIDAYS
राज हॉलिडेज हे एक आधुनिक आणि घरगुती सुविधा असलेले निवासस्थान आहे, जे पर्यटक, प्रवासी, कुटुंब, जोडपी आणि ग्रुप प्रवासासाठी खास तयार केले गेले आहे. आमचं ध्येय एकच – तुम्हाला तुमच्या सुट्ट्यांमध्ये आराम, सुरक्षितता, घरचं वातावरण आणि उत्कृष्ट सेवा देणे. आमच्याकडे एसी व नॉन-एसी दोन्ही प्रकारच्या खोल्या उपलब्ध आहेत. खोल्या स्वच्छ, सुसज्ज आणि आरामदायक असून, तुमच्या विश्रांतीचा संपूर्ण विचार करून तयार करण्यात आल्या आहेत. 🏡 राज हॉलिडेज ची खास वैशिष्ट्ये: ✅ AC व Non-AC राहण्याची उत्तम सोयतुमच्या बजेटनुसार व गरजेनुसार आरामदायक खोल्यांची निवड – सर्व खोल्यांमध्ये आवश्यक सुविधा उपलब्ध. ✅ ऑर्डरनुसार शुद्ध घरगुती जेवण ताजं, चविष्ट व स्वच्छ जेवण – जे तुमच्या पसंतीनुसार ऑर्डरने तयार केलं जातं. …
